कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव उपसरपंच गुरुदास सावंत यांच्या आई कै. विजया नाना सावंत ( वय 68 )यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी मध्यरात्री निधन झाले. सकाळी 11 वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे.
गुरुदास सावंत यांना मातृशोक











