त्या जमीन मालकांना महसूल विभागाकडून नोटीस
अनधिकृत वाळू साठा प्रकरण मालवण (प्रतिनिधी) : देवली सडा येथे दोन ठिकाणी सुमारे २०० ब्रास अनधिकृत वाळू साठा केल्या प्रकरणी मालवण महसूल प्रशासनाने सहा जमीन मालकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार नोटिसा बजावणीची कार्यवाही केली आहे. अशी माहिती तहसीलदार श्रीधर…