आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या ३५० वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी पासून आनंदोत्सव सोहळा…

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्ताने १५ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ओरोस, सिंधुदुर्ग येथे ‘आनंदोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी…

खारेपाटण येथील श्री देव रवळनाथ धनी केदारेश्वर वज्रलेप विधी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उस्ताहात प्रारंभ……

विवीध कार्यक्रमासह दशक्रोशितील पालख्यांच्या आगमनाने खारेपाटण शहर दुमदुमले… खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील दैवस्थनापैकी महत्वाचे स्थान असलेले श्री देव रवळनाथ केदारेश्वर मंदिर गुरववाडी,खारेपाटण या मंदिरातील मूर्तीच्या वज्रलेप विधीकरीता मूर्तीवरील तत्व उतरविणे,वज्रलेप करणे,प्रसाद वास्तू व होमहोवन करणे,तत्वहोम करणे,परिवार देवतांची पुनप्रतिष्ठपना करणे,आरती,महाप्रसाद व…

अवकाळी पाऊस पडला,आणि देवगडात शेतकरी अश्रूंनी भिजला

तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी जि.प. माजी उपाध्यक्ष आरिफभाई बगदादी यांनी केली मागणी देवगड (प्रतिनिधी) : 8 जानेवारी रोजी सायंकाळी देवगड तालुक्यामध्ये तुफान पाऊस पडला. यावर्षी देवगड तालुक्यातील आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार…

कवी अजय कांडर यांना मातृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : बावशी गावठण येथील रहिवाशी प्रभावती बाळकृष्ण कांडर (वय ८५) यांचे मंगळवार दि. ९ जानेवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ७ वाजता बावशी गावठण येथील स्मशान भूमीत करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन…

सानेगुरुजी कथामालेच्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार जाहीर…!

आचरा (प्रतिनिधी) : गेली 26 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा समिती डोंबिवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ सालचा लोकसेवा पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार…

कुरगावणे येथील विविध विकास कामांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरगावणे या गावातील विविध रस्ते विकास रस्ते कामांचा शुभारंभ भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य तथा बांधकाम वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार,कणकवली पं.स.माजी सभापती दिलीप…

सिंधू -रत्न विकास योजनेचे संचालक किरण उर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त खारेपाटण येथे १० वी १२ वी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधू – रत्न विकास योजनेचे संचालक आणि भावी खासदार श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारेपाटण शिवसेना विभागाच्या वतीने नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथील इयत्ता १०वी /१२ वी विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले…

ग्रामसेवक संगीता पाटील यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : पुणे येथील ग्लोबल स्कॉलर्सस फाउंडेशन तर्फे दिनांक ७ जानेवारी रोजी संगीता चंद्रकांत पाटील यांना समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. संगीता पाटील या सध्या ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. असे असले तरी आपल्या नोकरीचा कधीही मोठेपणा न…

आचरा चोरी प्रकरणातील संशयिताचे स्केच पोलिसांकडून जारी

आचरा (प्रतिनिधी) : रविवारी सायंकाळी आचरा येथे दोन अज्ञातांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत घरात घुसून वृद्धाला लुटण्याचा प्रकार घडला होता. चोरी दरम्यानच्या काळात स्कूटरवरून एक फिरणारा इसम दिसून आला होता. याबाबतची माहिती आचरा पोलिसांना प्राप्त होताच प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार आचरा पोलिसांनी…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका म्हसकर यांची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका मोहन म्हसकर यांना महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकिय अधिकारी गट-अ या पदावर “कंत्राटी वैद्यकिय अधिकारी” म्हणून  नियुक्ती देण्यात आली आहे.या नियुक्तीचे पत्र जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद…

error: Content is protected !!