आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्ह्यात २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू होणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे जिल्हा परिषद सदस्य दादा साईल यांचे आवाहन…

यानिमित्ताने महारक्तदान शिबिर तसेच पावशी विभागातील सर्व गावातील मंदिरामध्ये अभिषेक आणि विशेष पूजेचे होणार आयोजन.. कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

बांद्यात १५ मार्चला महा रक्तदान शिबिर

बांदा (प्रतिनिधी) : रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा तसेच मराठा समाज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित…

क्रीडा संकुलाचा दर्जा उंचावणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली शहरातील क्रीडा संकुलाची केली पहाणी! कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील आवश्यक सुविधा, स्वच्छता तसेच करण्यात येणाऱ्या सुधारणा याकडे विशेष लक्ष…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन…

खांबाळेत जल अर्पण दिवस उत्साहात साजरा..

ग्रामपंचायत खांबाळेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : मग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणे हा जल जीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश असून या योजनेमुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केले. पाण्याचा जबाबदारीने…

ॲड.गुरुनाथ कुळकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगावच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना

अध्यक्ष पदी प्रविण धामापुरकर यांची निवड चौके (प्रतिनिधी) : ॲड.गुरुनाथ कुळकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगावच्या माजी विद्यार्थी संघाची गुरुवार १२ मार्चरोजी स्थापना करण्यात आली. संस्था उपाध्यक्ष अरुण भोगले, सेक्रेटरी हेमंत हडकर,खजिनदार महादेव सुर्वे यांच्या तसेच माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी…

खारेपाटण ग्रामपंचायत भटक्या कुत्र्यांबाबत विशेष मोहीम राबविणार

नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर व संख्या देखील जास्त वाढल्याने लहान मुले,महिला व ज्येष्ठ नागरिक यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.कारण गल्ली बोळात झुंड करून राहणारे हे कुत्रे सर्व सामान्य…

आखवणे येथील विद्यार्थ्याची इस्त्रो बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्या मंदिर आखवणे नंबर 1 शाळेचा विद्यार्थी कुमार समर्थ संदीप गोरे (इयत्ता सातवी ) याची परराज्य अभ्यास दौऱ्यासाठी (इस्त्रो बेंगलोर) सहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौऱ्याची सहल आयोजित केली…

कृषी उद्योजक – अभिजीत (राजू) पवार यांना राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मानाचा राज्यस्तरीय ‘कृषिरत्न’ पुरस्कार वैभववाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजक अभिजीत (राजू) दशरथ पवार यांना जाहीर झाला आहे. शेती, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी…

error: Content is protected !!