आ.नितेश राणे यांच्या स्व:निधीतून आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळेला संगणक संच व प्रिंटर प्रधान

शिरगाव (प्रतिनिधी) : आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळे या केंद्रातील कर्मचारी यांना आरोग्य विभागाच्या खास ऑनलाईन कामकाजासाठी कुवळेतून शिरगावला जावे लागत असे त्यामुळे ग्रामपंचायत कुवळे रेंबवलीचे सरपंच सुभाष कदम, उपसरपंच, प्रदोष प्रभूदेसाई, ग्रा.प सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, सुहास राणे, प्रणया मालणकर,उर्मिला…








