जिव्हाळा वृद्धाश्रमाला शिवसेना कुडाळ पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सेवाश्रमाचे संस्थापक बिर्जे बंधू यांच्या दातृत्वातून याठिकाणी वृद्धाश्रमाचे कार्य अविरत चालत आहे.या वृद्धाश्रमात बिर्जे बंधू यांचा वाढदिवस साजरा…







