आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पी एम किसान योजनेतील वंचित शेतकरी लाभार्त्याना अनुदान त्वरित देण्यात यावे – रमाकांत राऊत

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आर्थात पी एम किसान योजनेतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित शेतकरी लाभार्त्याना त्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करून त्यांना शासकीय लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी…

‘कोरो इंडिया’तर्फे शिल्पकलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर

मसुरे (प्रतिनिधी) : मुंबईतील सुप्रसिद्ध काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा कोरो इंडियाने प्रथमच आर्ट इंस्टॉलेशनसह सहभाग घेतला असून संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणीशिल्प चर्चगेट स्टेशनजवळील क्रॉस मैदानात सादर केले आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत हे मांडणीशिल्प पाहता येणार आहे. भारतीय समाजाचं…

जेष्ठ नागरिक यांच्या समस्या , हक्क आणि कायदा मार्गदर्शन सभा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांना कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क आणि कायदे याची माहिती घेणे व त्यानुसार मार्गदर्शन करण्याकरिता बैठक आयोजित केली होती. यावेळी जेष्ठ…

उंडील गावातील जलजीवन मिशन योजनेचा उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते शुभारंभ

तळेरे (प्रतिनिधी) : उंडील गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे उंडील गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यवधी रकमेच्या नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ आज माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते करण्यात आला.…

खळबळजनक! काळसे होबळीचा माळ येथे भीषण अपघात

भरधाव डंपरने ५ महिलांना उडवले एकीचा जागीच मृत्यू दोघांची प्रकृती चिंताजनक चालक मद्यधुंद अवस्थेत; गतीरोधकांसाठी ग्रामस्थ आक्रमक चौके (अमोल गोसावी) : काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारा चंदगड येथील डंपर क्र ( MH- 46 F – 0827…

काळसे होबळीचा माळ येथे भीषण अपघात  ; भरधाव डंपरने ५ महिलांना उडवले

एकीचा जागीच मृत्यू दोघांची प्रकृती चिंताजनक  चालक मद्यधुंद अवस्थेत; गतीरोधकांसाठी ग्रामस्थ आक्रमक चौके (प्रतिनिधी) : काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारा चंदगड येथील डंपर क्र ( MH- 46 F – 0827 ) ने मोलमजुरी करून घरी जाणाऱ्या…

उपवडे पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

नाबार्ड अंतर्गत ३ कोटी ३४ लाख रु.मंजूर ; मतदारसंघातील कामे वर्षभरात मार्गी लावणार -आ. वैभव नाईक कुडाळ (प्रतिनिधी) : माणगाव खोऱ्यातील अतिदुर्गम असलेल्या उपवडे गावात पुलाअभावी ग्रामस्थांची गैरसोय होत होती.सदर पुलाच्या बांधणीसाठी मोठी रक्कम लागणार असल्याने पूल मंजुरीसाठी तांत्रिक अडचणी…

उंडील गावातील जलजीवन मिशन योजनेचा उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या हस्ते शुभारंभ

तळेरे (प्रतिनिधी) : उंडील गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश अशोक नर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे उंडील गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यवधी रकमेच्या नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ आज माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच जयेश नर यांच्या हस्ते करण्यात आला.…

सेंट्रींग प्लेट चाेरी प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

ओरोस (प्रतिनिधी) : ओरोस खर्येवाडी येथील सिध्दीप्रिया बिल्डिंगच्या शेजारी सामान ठेवण्यासाठी केलेल्या गाळ्यातील १२५ लोखंडी सेंट्रीग प्लेट चोरीच्या आरोपातून सर्व आरोपींची मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर तसेच ॲड प्रणाली मोरे,…

श्वेत क्रांतीसह शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाला मिळणार गती – मनीष दळवी

जिल्हा बँक, जिल्हा परिषद – गोकुळ- भगीरथ प्रतिष्ठान मध्ये सामंजस्य करार पूर्ण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या श्वेत क्रांतीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या शाश्र्वत विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दूध उत्पादक संघ यांच्या तीन सामंजस्य करार आज…

error: Content is protected !!