आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सकाळी ग्रुपमध्ये ज्याच्या विरोधात बातमी टाकली ; दुपारी त्याच्या गाडीखाली येऊन पत्रकाराचा मृत्यू

निर्भिड पत्रकार शशिकांत बारीसे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला ; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध रत्नागिरी (प्रतिनिधी) : प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच अशी घोषणा केली…

कॅथॉलिक पतसंस्था “बँको २०२२” पुरस्कराची मानकरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविज् पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्ययमाने सहकारी पतसंस्थांसाठी आयोजीत “बॅको २०२२” हा मानाचा पुरस्कार कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेला जाहिर झाला आहे अशी संस्थेच्या…

पूर्वा गावडेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळवली दोन मेडल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने खेलो इंडिया ज्युनियर जलतरण स्पर्धा आणि महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळविल्या नंतर राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही 17 वर्षाखालील वयोगटातून दोन मेडल पटकावत यश मिळविले…

कुडाळ- लक्ष्मीवाडीत एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजप नगरसेवकांनी धरले धारेवर…

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत पाईप लाईन जोडणी करू नये अशी मागणी केली.…

कलमठ श्री काशीकलेश्वर मंदिराचा आजपासून जीर्णोद्धार सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव काशीकलेश्वर मंदिर जिर्णोद्धार समिती आणि कलमठ ग्रामस्थांच्यावतीने श्री देव काशीकलेश्वर आणि जीर्णोद्धार कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना साेहळा दि.7,8,9 व 10 फेब्रुवारी रोजी माेठ्या भक्तीभावाने साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

जानवली नदीवर बंधारा बांधून अबिद नाईक यांनी साधली सामाजिक बांधिलकी

गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांनी अबिद नाईक मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वखर्चातून कणकवली शहरातील जानवली नदी येथील गणपती सानाजवळ ‘शरद बंधारा’ बांधला आहे.. गेली 15 वर्ष…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल

मनसेच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे फौजदारी कारवाईचे होते आदेश मनसेच्या प्रसाद गावडेंची माहिती कुडाळ (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारा संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालक यांचे स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या…

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचा आज कणकवलीत नागरी सत्कार

अखंङ लोकमंच कणकवली तर्फे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अखंड लोकमंच, कणकवली यांच्यातर्फे व नगरपंचायत, कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांच्या नागरी…

यारा फाउंडेशनला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार प्रदान

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते झाला सन्मान हेल्पिंग हँडस वेलफेअर सोसा. च्या वतीने राज्यभरातील नऊ सर्वोत्तम संस्थांना करण्यात आले सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : डोंबिवली येथील हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसा., डोंबिवली यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा नवरत्न पुरस्कार कणकवली येथील…

अद्वैत फाऊंडेशन चा नवरत्न पुरस्काराने सन्मान

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींच्या हस्ते डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न Helping हँडस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महाराष्ट्रातील 9 संस्थांना पुरस्काराने करण्यात आले सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : helping हँडस वेल्फेअर सोसायटी डोंबिवली च्या वतीने कणकवली येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अद्वैत…

error: Content is protected !!