विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला कोल्हापुरकरांची अविश्वसनीय दाद
विद्यार्थी, नागरिकांनी धावपटूंचे ठिकठिकाणी केले स्वागत कोल्हापूर (प्रतिनिधी) : विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला कोल्हापूर येथे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम, झांज-पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर…