आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मनोज रावराणेंच्या प्रचाराचा श्रीगणेशा

कणकवली (प्रतिनिधी) : आज हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ नागवे गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन अत्यंत उत्साहात करण्यात आला.…

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ हर्षदीप कांबळे

वैभववाडी (प्रतिनिधी) : बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शासनाच्या योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी समतादुतांना समतादूत ॲपचा मोठा फायदा होईल. समतादूत हे शासनाचे मजबूत…

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने देश-महाराष्ट्राची मोठी हानी…!

कणकवली न. पं. सभागृहात श्रद्धांजली; नगरपंचायतीची बैठक तहकूब…! कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे देश व महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे,…

मनसे, सिंधुदुर्गच्या वतीने अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धाजंली…

दादा ह्या वेळी मात्र घड्याळाची वेळ चुकलीच… कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धुरंधर, बुलंद आवाज आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेते अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. भल्या पहाटे कामाला लागणारा, अभ्यासू आणि…

साळीस्ते गावातील भाजपा कार्यकर्त्याची नाराजी दूर

तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत समाधानकारक चर्चा संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या तळेरे पंचायत समिती मधील साळीस्ते या गावातील भाजप कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वीच आपली पक्षांतर्गत असलेली नाराजी उघडपणे जाहीर केली होती. या बाबीची…

आशियेमठ श्री दत्तक्षेत्र येथे अतिरुद्र स्वाहाकाराने भक्तिमय वातावरण

151 ब्राम्हणांच्या सहभागाने होतोय अतिरुद्र स्वाहाकार कणकवली (प्रतिनिधी) : श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथे पुरातन श्री दत्तमंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘अतिरुद्र स्वाहाकार’ व धार्मिक कार्यक्रमांचा भक्तिमय वातावरणात रविवारी प्रारंभ झाला आहे. प्रारंभी प. पू. भालचंद्र महाराज ते दत्तक्षेत्र…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

बारामती मध्ये विमान लँड होताना आग लागून दुर्घटना बारामती (ब्युरो न्यूज) : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत भीषण आणिहृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला.…

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा कणकवली (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणाऱ्या महायुतीची…

प्रगती महिला मंडळ वायंगणीचा हळदीकुंकू समारंभ उत्साहात..!

शेती तज्ञ मंदार केळकर यांचे विशेष मार्गदर्शन आचरा (प्रतिनिधी) : प्रगती महिला मंडळ वायंगणीचा हळदीकुंकू समारंभ ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ या मंडळा द्वारे महिला प्रबोधनाचा वसा अविरत सुरू असून मार्गदर्शन…

जिल्हा डोंगरी विकास समितीवर प्रकाश पावसकर निश्चित

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डोंगरी विकास समितीवर प्रकाश चंद्रकांत पावसकर यांची निवडनिश्चित झाली असून त्यांचे आमदार निलेश राणे यांनी अभिनंदन केले आहे.जिल्ह्याच्या डोंगरी विकास समिती ही ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देणारी महत्त्वपूर्ण समिती असून ग्रामीण भागातील आणि डोंगरी…

error: Content is protected !!