मेडिकल कॉलेजमधील गैरव्यवहाराबद्दल मा. आम. वैभव नाईक यांचा डीन अनंत दवंगे यांना सवाल

सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविले. तसेच कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ञ डॉक्टर उपलब्ध…








