खारेपाटण हायकुल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप यांचा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,शिक्षण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद,नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन परिषद,पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मान…








