आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा पणन महासंघ मार्फत सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने भात खरेदीत (राज्य शासन खरेदी विभाग) मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पणन महासंघ मार्फत संघाचा सत्कार करण्यात आला. संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी मुंबई येथे हा सत्कार स्वीकारला. गेली पाच-सहा वर्ष वैभववाडी तालुका…

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर… सत्ताधाऱ्यांचे अपयश – सुशांत नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचीच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना आजही गोवा-बांबुळी येथील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याला जिल्ह्याची गेले 30 वर्ष सत्ता भोगणारे राणे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप उबाठा सेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत…

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; पंचनाम्याची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा

माजी आमदार वैभव नाईक यांची महायुती सरकारकडे मागणी पोईप येथे शेतकऱ्यांच्या मळ्यात जाऊन भात आणि भुईमूग पिकाच्या नुकसानीची वैभव नाईक यांनी केली पाहणी मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरु असून सरकारने उशिरा का होईना पंचनामे करण्याचे…

तिलारी धरण १०० टक्के भरले; दरवाजे उघडत प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाने १०० टक्के भराव क्षमतेचा टप्पा गाठला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दाबामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडले आहेत. धरणातून सध्या १९.९४ घनमीटर…

दुबार-बोगस मतदारांनवर कणकवलीचा नगराध्यक्ष ठरतो की काय ?

कणकवली शहरात 1000 पेक्षा जास्त दुबार मतदार-सुशांत नाईक यांचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांचे वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : काही दिवसापूर्वी कणकवली शहरात व ग्रामीण भागात 200 दुबार मतदार असल्याबाबतची तक्रार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली…

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

दुचाकीचा चक्काचूर ; चालक जखमी सावंतवाडी (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीलाधडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास मळगाव-वेत्ये येथे चॉकलेट फॅक्टरी समोर घडली. जखमी दुचाकी चालकाला रिक्षा मधून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात…

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग आणि डेडलिफ्ट स्पर्धेत बॉडी टेम्पल फिटनेस सेंटरचे घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : ठाणे येथील कळव्यातील मनीषानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग आणि डेडलीफ्ट स्पर्धेत कणकवली येथील बॉडी टेम्पल फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उत्कर्ष कामगिरी करत पडकांची कमाई केली. सब जुनिअर गटात ओंकार रजपूत सुवर्ण पदक तर हिरल गुरव हिला…

स्मार्ट मीटर बसविण्यास चौके ग्रामस्थांचा तीव्र विरोध

ग्रामसभेत गावात स्मार्ट मीटर न बसवण्याचा घेतला ठराव महावितरण उप कार्यकारी अभियंता श्री. मेहेत्रे यांना सुनावले खडे बोल; ग्रामस्थ आक्रमक चौके (प्रतिनिधी) : विजेचे वाढलेले युनिटचे दर व इंधनभार अतिरिक्त आकार यामुळे वीज ग्राहक त्रस्त असताना स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी…

कणकवली तहसीलदार कार्यालयात पुरवठा विभाग सुपरफास्ट | फक्त एकाच दिवसात कामाचा निपटारा

कणकवली (प्रतिनिधी) : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सेवांमध्ये आता मोठी सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी या सेवांचा लाभ घेण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत होता तसेच नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या…

निती आयोग सदस्यांची कलमठ ग्रामपंचायत ला भेट

ग्रामपंचायत कारभारातील ए आय प्रणाली वापराचे केले कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : एआय प्रणालीचा प्रभावी वापर करून कलमठ ग्रामपंचायत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. कलमठचे एआय रोल मॉडेल माहिती निती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देऊन हे मॉडेल…

error: Content is protected !!