शिक्षण विभाग देशात प्रथम आणण्याचा निर्धार

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक व ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता…








