जिल्ह्यात उद्या ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियान

नागरिकांना सहभागी होण्याचे सीईओ खेबुडकर यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम १७ सप्टेंबर ते…








