आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रक्तदान शिबीरासारखे सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

नवदुर्गा युवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद – डॉ. संकेत लंगडे फोंडाघाट (प्रतिनिधी) : सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये गरबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमासोबत रक्तदान शिबीरासारखे सामाजिक उपक्रम राबवुन नवदुर्गा युवा मंडळ समाज सेवेचा आदर्श निर्माण करीत हे निश्चितचं कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्वार जिल्हा रक्तपेढी…

एकात्म मानव दर्शन हे सर्वांगीण विकासाचे तत्त्वज्ञान – प्रा. डॉ. बालाजी सुरवसे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : “पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले ‘एकात्म मानव दर्शन’ हे केवळ तत्त्वज्ञान नसून भारतीय जीवनशैलीचे शास्त्रशुद्ध अधिष्ठान आहे. आजच्या संघर्षमय, विषमताग्रस्त व भोगवादी जगात या विचारसरणीचा स्वीकार हा मानवतेसाठी अंतिम उपाय ठरू शकतो,” असे प्रतिपादन कला आणि वाणिज्य…

न्यू एनर्जी श्री मुंब्रेश्वर-मुंब्रादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, मिठमुंबरी यांच्यावतीने नवरात्री निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते समई नृत्याचे झाले उद्धाटन देवगड (प्रतिनिधी) : न्यू एनर्जी श्री मुंब्रेश्वर-मुंब्रादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, मिठमुंबरी यांच्यावतीने नवरात्री उत्सवनिमित्त मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते मुंब्रादेवी मंदिरात…

शाही दसरा महोत्सवात संस्कृतीचा सोहळा, लोककलेचा उत्सवसात राज्यांची लोककला कोल्हापुरात अवतरली

चरीपासून रास-गरब्यापर्यंत… शाही दसऱ्यात लोककलेचा जल्लोष कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याच्या प्रमुख शाही दसरा महोत्सवांतर्गत गुरुवारी रंगतदार आराधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशातील सात राज्यांतील तब्बल ११७ कलाकारांनी आपल्या लोकपरंपरा आणि लोकनृत्यांचे आकर्षक सादरीकरण करून कोल्हापुरकरांना मंत्रमुग्ध केले. दसरा चौक येथे…

दारिस्ते गावात सामूहिक घराच्या वादातून हाणामारी

परस्परविरोधी गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते येथे सामूहिक घराच्या वादातून झालेल्या हाणामारीविरोधात परस्परविरोधी गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दारिस्ते गावातील गावकर कुटुंबातील सहा जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानिका संजय गावकर (40,…

पालकमंत्री नाम. नितेश राणे शुक्रवार २६ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शुक्रवारी २६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – शुक्रवारी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण,…

अवैध बंदूक कारखाना | आर्म ऍक्ट आणि फॉरेस्ट ऍक्ट गुन्ह्यातील मुख्य दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला ; जेलमुक्कामात वाढ

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील वाडोस मोरे गावात अवैध बंदूक कारखान्यावर कुडाळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अवैध बंदूक, जिवंत काडतुसे, बंदूक बनविण्याचे साहित्य, गवा सांबर या वन्यजीवांची शिकार करून त्यांची शिंगे बाळगल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले…

संदिप परब यांना श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार प्रदान

आचरा (प्रतिनिधी) : आजी-आजोबांना तुमच्या आईवडिलांनी सांभाळले. त्यांनी तुम्हाला चांगले संस्कार दिले म्हणून तुमचे जीवन सुकर झाले आहे. पैसा हे फक्त माध्यम आहे. मूल्य हे जीवन आहे. नुसते कायम पैशामागे न धावता आपल्या आई-वडिल, आजी-आजोबांची अवहेलना करत नितीमुल्ये विसरू नका…

बौद्ध वस्त्यांच्या जमिनी मालकीहक्कासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहासाठी चार कोटी रुपये मंजूर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पिढ्यानपिढ्या बौद्ध वस्तीत राहत असूनही घर असलेली जागा त्यांच्या मालकीची नाही अशा बौद्ध कुटुंबांच्या नावावर त्या जमिनी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ बैठक घ्यावी, असे आदेश राज्याचे…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज, दीडशे कोटीचा प्रस्ताव मुंबई (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात…

error: Content is protected !!