आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

ओराेस (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे -गुरुवारी दुपारी ०१.०० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.३० वा. छत्रपती…

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाई आज दशमहाविद्यांपैकी तारा या स्वरूपामध्ये सजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके 1947 च्या तृतीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई दशमहाविद्यांपैकी तारा या स्वरूपामध्ये सजली आहे. भगवती तारेच्या अवताराच्या अनेक कथा उपलब्ध आहेत एका कथेनुसार सागर मंथनानंतर विष प्राशन केलेल्या…

कलमठ ग्रामपंचायत येथे आरोग्य तपासणी शिबिर ; 125 नागरिकांनी घेतला लाभ

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 125 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी कलमठ गावातील नागरिकांसाठी विविध सेवाभावी…

करूळ येथे २९ रोजी ‘शासन आपल्या दारी’

वैभववाडी (प्रतिनिधी) : सेवा पंधरवडा अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेतून जलसंधारण विभागाच्या लघू पाटबंधारे तलाव (रामेश्वर व केदारलिंग मंदिर नजीक) करुळ साठी खातेदारांना निवाडा रक्कमेचे वाटप सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. ग्रामपंचायत करुळ येथे करण्यात येणार…

ऐनारी येथे २९ रोजी सेवा पंधरवडा अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’

वैभववाडी (प्रतिनिधी) : ऐनारी येथे सेवा पंधरवडा अंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेतून सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वा. जलसंधारण विभागाच्या लघू पाटबंधारे तलाव प्रकल्पातील खातेदारांना भूसंपादन प्रस्ताव क्र. २२/२००७ मधील शिल्लक निवाडा रक्कमेचे वाटप करण्यात येणार आहे.…

संदीप चौकेकर मित्रमंडळाकडून भजनी बुवा, मंडळींना सुटिंग ड्रेस वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने भजनी बुवा आणि भजनी मंडळ सदस्यांना सुटिंग ड्रेस भेट देण्यात आले. संदीप चौकेकर मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्रौत्सव चे आयोजन शिरवल खासकीलवाडी येथे करण्यात आले आहे. शिरवल येथील नवरात्रौत्सव…

राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त कणकवलीत रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा दिनाच्या औचित्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली महाविद्यालय, कणकवली येथे रस्ता सुरक्षा मोहीम अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परि. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता…

रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर २८ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गात

वैभववाडी येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला करणार मार्गदर्शन खारेपाटण (प्रतिनिधी) : सत्तेच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तसेच राज्यात रिपब्लिकन सेना – शिवसेना यांच्यात झालेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनिती ठरविण्यासाठी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे…

पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांना मातृशोक

मालवण (प्रतिनिधी) : मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मातोश्री नानूबाई ज्ञानदेव जगताप (८५) यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर शिंदेवाडी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कारप्रसंगी विविध…

मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

तलाव सर्वेक्षण व गाळ काढण्याचे दिले आदेश पुढील वर्षी ओव्हरफ्लोचा धोका टाळण्यासाठी करण्यात येणार उपाययोजना मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात पूरस्थिती निर्माण होऊन मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय…

error: Content is protected !!