आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सतीश चव्हाण यांच्या ‘कोळीण’ या कादंबरीचे प्रकाशन डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते प्रकाशन

कणकवली (प्रतिनिधी) : सुकळवाड येथील कवी आणि लेखक सतीश चव्हाण यांच्या ‘कोळीण’ या कादंबरीचे प्रकाशन गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ रोजी नगर वाचनालय कणकवली येथे साहित्यिक डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते सायंकाळी साडे चार ते सहा या वेळात होणार आहेत.…

भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ निमित्ताने दिव्यांगांना साहित्य वाटप

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व सेवा पंधरवाडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते गरजू दिव्यांगांना साहित्याचे वाटप वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर, २०२५ सकाळी ठीक ११ वाजता सिद्धिविनायक मंदिर कसाल येथे ‘सेवा…

२५ सप्टेंबरला जिल्ह्यात महास्वच्छता अभियान; ग्रामस्थांच्या सहभागाचे आवाहन

ओरोस (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जिल्ह्यात राबविली…

जागर श्रमनिष्ठेचा : गोपुरी आश्रमात पद्मश्री भुरीबाई यांच्या विचारांचा जागर

श्रमनिष्ठ जीवनाचा वारसा पुढे नेणाऱ्या रत्ना सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमात आयोजित ‘जागर स्त्रीशक्तीचा, उत्सव विचारांचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या माळेत कलानिष्ठ आणि श्रमनिष्ठ जीवनाची उपासक, पद्मश्री सन्मानित आदिवासी चित्रकार भुरीबाई यांच्या चित्रकलेला आणि…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने महिला अधिकाऱ्यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून गौरव

देवगड (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (International Human Rights Ambassador Organization) च्या वतीने वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये, विविध क्षेत्रात, कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सत्कार करण्यात आला. यात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, चेअरमन शिक्षण प्रसारक…

अस्मिता खेलो इंडिया किक बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खेळाडूंचे यश

ओरोस (प्रतिनिधी) : मिनिस्ट्री ऑफ युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया आयोजित सातारा येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवलीच्या…

तालुकास्तरीय हॉलिबॉल स्पर्धेत फोंडाघाट हायस्कूलचे वर्चस्व

फोंडाघाट (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग यांचे मार्फत कळसुली हायस्कुल, कळसुली येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी…

कोकण रेल्वेप्रश्नासंदर्भात पालकमंत्री नितेश राणेंनी केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांची दिल्लीत घेतली भेट

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग, रेल्वे स्थानक आधुनिकीकरण, एक्सप्रेस ना सिंधुदुर्गात थांबा सह मांडल्या अन्य समस्या केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मंत्री नितेश राणेंना सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचे आदर्श कथामाला पुरस्कार जाहीर…!

प्राथमिक विभागात चिंदर बाजार तर माध्यमिक विभागात रामगड हायस्कूल यांचा समावेश आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे ‘आदर्श कथामाला शाखा पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले असून प्राथमिक विभागातून आकारी ब्राह्मण विद्यामंदिर, चिंदर बाजार शाळेची तर माध्यमिक विभागातून…

बँक एटीएम फोडीनंतर झारापमध्ये चार दुकाने फोडली

कुडाळ (प्रतिनिधी) : झाराप येथील महामार्गावरील एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न नुकताच झाला असतानाच, सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावात चार ठिकाणी चोरी करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी बँक ऑफ…

error: Content is protected !!