मंत्री नितेश राणे यांनी केली पंढरपूरची पायीवारी

ज्ञानेश्वर माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन वारीत झाले सहभागी कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे आज वाखरी ते पंढरपूर या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पायी वारीत सहभागी होत पायी वारी केली.…








