आचिर्णे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी निहाल याने वे टू इस्त्रो या स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कुमार निहाल प्रसाद राणे याने वे टू इस्त्रो या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशन स्टडीज या संस्थेमार्फत घेण्यात आली होती. निहालने साखरेचा इंधन म्हणून वापर केलेल्या रॉकेट…








