हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत हिंदु साम्राज्यदिन म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन साजरा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवप्रार्थना म्हणुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी छत्रपति शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले . तसेच कु.शिवानी खानोलकर हिने शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व विषद केले.…








