आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक खोळंबा

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटात आज सकाळी मोठी दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. दरडीमध्ये मोठे दगड आणि मातीचा ढिगारा असल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे…

रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त नांदगाव आरोग्य केंद्राला वैद्यकीय साधने मोफत वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील कै. सौ. रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आज नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मोफत वैद्यकीय साधने वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने उपक्रम हाती घेतला. या साधने मध्ये डिजिटल बीपी ऑपरेटर, ग्लुकोमीटर आणि स्ट्रीप, विटामिन…

मल्हार मित्रमंडळ च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट खैराटवाडी येथील जय मल्हार मित्रमंडळच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या हस्ते राजमाता होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.…

खासदार नारायण राणेंची निवडून दिलेल्या जनतेकडे पाठ

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : वैभव नाईक यांनी अतिवृष्टी त झालेल्या नुकसानीची पाहणी कधी करणार अशी विचारणा केल्यानंतर खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येऊन गेले. पण खासदार नारायण राणे यांनी केवळ शासकीय बैठकीचा सोपस्कार पूर्ण केल्याची टीका…

जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) व सह दुय्यम निबंधक कार्यालयांचा पालकमंत्र्यांकडून आढावा कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे…

तरूणांप्रती अनुभवचे काम अभिमानास्पद – लक्ष्मीकांत खोबरकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र मार्फत दि. 17 मे ते 26 मे 2025 असा दहा दिवसांचा युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे संपन्न झाला. या कोर्सच्या प्रमाणपत्र वितरणवेळी सेवांगणचे सेक्रेटरी लक्ष्मीकांत खोबरेकर, अनुभवचे राज्य समन्वयक…

कलमठ ग्रामपंचायत वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : १५ वित्त आयोग अंतर्गत कलमठ गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आणि शुभांगी प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना भात बियाणे व खते ग्रामपंचायत मोफत वाटप करते. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील…

युवा उद्योजक अचित कदम यांनी वृद्धाश्रमात वाढदिवस केला साजरा

वाढदिवस सेलिब्रेशन टाळत जपली सामाजिक बांधिलकी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत वृद्धश्रमांत आपला वाढदिवस साजरा केला. युवा उद्योजक अचित कदम नेहमीच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात पदरमोड…

अमृत महाआवास अभियानात

सिंधुदुर्ग जिल्हा ठरला अव्वल ; मिळविला राज्यात दुसरा क्रमांक* राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुका ही दुसरा क्रमांकावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! कणकवली (प्रतिनिधी) : ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र…

सोनाळी येथे आगीत दोन गोठे जळून खाक

वैभववाडी (प्रतिनिधी) : सोनाली वाणीवाडी येथे लागलेल्या आगीत दोन गोठे जळून खाक झाले आहेत. यात पांडुरंग बोभाटे व रुपेश बोभाटे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका गोठ्यात असलेली २५ गुरे मात्र बालबाल बचावली आहेत. मात्र गोठ्याच्या पडवीत असलेल्या…

error: Content is protected !!