आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रुग्णांना दर्जेदार सेवा द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : राज्य शासन धर्मदाय रुग्णालयांना वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते. या धर्मदाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार व सौजन्यपूर्वक सेवा प्रदान करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.ते पुढे म्हणाले, धर्मदाय रुग्णालयांनी प्रथमतः रुग्णावरील उपचाराला…

वरवडे फणसवाडी येथील चर्चजवळ मधमाशांच्या हल्ल्यात ख्रिस्ती बांधव जखमी

जखमी ४० जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव जखमी झाले असून त्यातील ४० जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात…

यंगस्टार मित्रमंडळाच्या महिला कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा चळवळीत यंगस्टार मित्रमंडळाचे योगदान मोठे आहे. हे मंडळ दरवर्षी कणकवलीत कबड्डी स्पर्धा आयोजित करीत असते. मंडळाचा हा क्रीडा विषयक उपक्रम कौतुकास्पद आहे. यंगस्टार मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हे कबड्डीपटू खेळताना…

कै. श्रीकांतभाई सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिना निमित्त निबंध स्पर्धा……!

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा आयोजन आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष मा. कै. श्रीकांतभाई सांबारी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंदार सांबारी आणि परिवार यांच्या वतीने निबंध स्पर्धेचे (मालवण तालुका मर्यादित) आयोजन करण्यात आले असून…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट

येथे 26 रोजी पुण्यतिथी कार्यक्रम ! मसूरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त २६ एप्रिल २०२५ रोजी श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा ‌न्यास, रजि. संलग्न…

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव !

२३ ते २६ एप्रिल या कालावधीत ९:३० ते १ या वेळेत सामूहिक नामस्मरणाचे आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी २६ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत श्री…

मसुरे मर्डेवाडी श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापनदिन दिन 26 एप्रिल पासून !

मसूरे (प्रतिनिधी) : मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा १३ वा वर्धपन दिन सोहळा 26 व 27 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यनिमित्त 26 रोजी सकाळी ८ ते १.३० वा. प्रायश्चित्त, शांतिपाठ, गणेशपूजन, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, आचार्य वरण, प्राकार शुद्धी,…

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची ! – मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे

मसूरे कावावाडी, देऊळवाडा येथे जेष्ठ नागरिक संवाद कार्यक्रम मसूरे (प्रतिनिधी) : जेष्ठ नागरिक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांची काळजी घेणे हे सुद्धा आमचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन तसेच घरी आलेल्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने फसत आहेत.…

कणकवली – फोंडा राज्य मार्गावरील ऐतिहासिक करूळ – चव्हाटा येथे जागृत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा २० एप्रिल रोजी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या करूळ – चव्हाटा येथील जागृत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सर्व भाविकांच्या वतीने नुकताच पूर्णत्वास गेला आहे. या करूळ – चव्हाटा येथील जागृत हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी…

स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समता समाजात प्रस्थापित होणे आवश्यक – तहसीलदार देशपांडे

आप्पासाहेब पटवर्धन चौकात आंबेडकर जयंती साजरी कणकवली (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची घटना लिहिताना ३०० देशांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास केला होता. डॉ. आंबेडकर यांचे कार्य महान आहे. राज्यघटनेवर भारत देश चालतो. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला…

error: Content is protected !!