आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली, आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२५ चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी संध्या. ४.३० ते ७ या वेळेत संपन्न होईल. विश्वावसु नाम संवत्सरे, शालीवाहन शके १९४७, गुढीपाडवा सण…

लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू

वैभववाडी (प्रतिनीधी) : लोरे नं २ येथील हायस्कूलच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या पडीक विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही. त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी…

ज्योती बुवा तोरसकर यांचा अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते जिल्हा बँकेतर्फे सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनीधी) : ज्योती बुवा तोरसकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले:इतिहास आणि पर्यटन विषयात शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट नुकतीच जाहीर झाली असुन जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते ज्योती तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला.…

‘आम्ही साहित्यप्रेमी’ च्या कार्यक्रमात दहा वक्त्यांनी दहा लेखकांच्या दहा पुस्तकांवर मांडले विचार

 सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘घुंगुरकाठी’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या दुसऱ्या कार्यक्रमात दहा वक्त्यांनी दहा लेखकांच्या दहा पुस्तकांवर ‘मला आवडलेले पुस्तक’ या उपक्रमाखाली विचार मांडले. सर्वच वक्त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मत व्यक्त करुन दीड तासाहून अधिक काळ साहित्यरसिकांना खिळवून ठेवले. ओरोस येथील राव…

येवा कार्यक्रम आपलोच असा, माझ्या काळजाची वाणी, माझी मालवणी ! – विठ्ठल सावंत

शनिवारी ५ एप्रिल २०२५ ला मिरा रोड येथे रंगणार मालवणी एकांकिका स्पर्धेची महाअंतिम सोहळा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : “आम्ही मालवणी” या दोन लाखाच्या वर सदस्य संख्या असलेल्या फेसबुक समूहांने आयोजित केलेल्या मालवणी एकांकिका २०२५, स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवार दिनांक ५…

नवीन कुर्ली ग्रामपंचायत चा कोण होणार पहिला सरपंच ?

662 मतदार ठरवणार पहिला सरपंच कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत ची निवडणूक काही दिवसांत होणार असून एकूण 662 मतदार गावचा पहिला सरपंच कोण होणार हे ठरवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी…

ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी कुडाळ मार्फत कळसुली इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर*

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी कुडाळ द्वारे ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ग्रामीण भागातील कार्यरत असणाऱ्या या प्रशालेमधील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी व त्यांची आर्थिक मदत…

वैभववाडीत उबाठा सेनेला हादरा 

लोरे नं २ चे माजी सरपंच नाना रावराणे यांच्यासह बूथप्रमुख सत्यजित रावराणे भाजपात दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : लोरे नं. २ येथील उबाठा सेनेचे बूथप्रमुख सत्यजित रावराणे आणि नाना रावराणे यांनी बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

जिल्हा नियोजन विकास निधी खर्चात सिंधुदुर्ग राज्यात पहिल्या क्रमांकावर

२८ मार्च पर्यंत २५० कोटींपैकी एकूण ९८ % निधी खर्च कणकवली (प्रतिनिधी) : डीपिडीसी निधी खर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात ३१ मार्चपूर्वी प्रथम क्रमांकावर असून एकूण २५० कोटींपैकी ९८% निधी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत…

अर्जुन रावराणे विद्यालयाचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्वल यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी मधील आठ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील पहिल्या गुणवत्ता यादीत कार्तिकी केळकर, मृणाल…

error: Content is protected !!