हास्यकल्लोळ स्पर्धेत गावडेवाडी ग्रुप विजेता

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण : स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांची गर्दी कणकवली (प्रतिनिधी) : शिमगोत्सवानिमित्त कलमठ बाजारपेठ येथील श्री देव काशीकलेश्वर मांडावर आयोजित केलेल्या हास्यकल्लोळ स्पर्धेत प्रथम क्रमांक गावडेवाडी ग्रुपने पटकाविला. द्वितीय क्रमांक अस्सल मालवणी क्रिएशन तर तृतीय क्रमांक गोरक्षणाथ मित्रमंडळाने पटकाविला.…








