आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा – रविंद्र खेबूडकर

इस्रो अभ्यास दौऱ्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईओ खेबूडकर यांनी दिल्या शुभेछा ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग ही ज्ञानाची भूमी आहे. जे विद्यार्थी आज इस्त्रोला जाणार आहेत. त्यांनी येथे सहलीला न जाता तेथील घडामोडींची अभ्यास करावा. सिंधुदुर्गातील मराठी माध्यम शाळा टिकण्यासाठी केवळ लेखी…

मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय विभागाला स्वावलंबी आणि सक्षम करण्यात येत आहे. याचबरोबर मत्स्य व्यवसायास शेतीचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री यांच्या कार्यालयातील दालनात पालघर जिल्ह्यातील…

पार्किंग चा वाद | चाकूने भोसकले

परस्परविरोधी फिर्याद दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : रस्त्यात मध्ये गाडी लावल्याच्या कारणावरून टेम्पो चालक व मोटार सायकल स्वार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. टेम्पो चालक मयूर पांडुरंग यादव रा.नापणे यांनी  मोटार सायकल स्वार अंकुश सावजी खेडेकर रा. खोकूर्ले ता. ता गगनबावडा जि…

आखवणे भोम प्रीमियर लीग २०२५ टेनिस बॉल स्पर्धेत इशिका वॉरियर्स या संघाने पटकावला प्रथम क्रमांक

वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम प्रीमियर लीग २०२५ भव्य टेनिस बॉल स्पर्धेत इशिका वॉरियर्स या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर स्वयम् इलेव्हन संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे तसेच तक्षित इलेव्हन संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्या संघांना अनुक्रमे १५…

विकास निधी परत जाता कामा नये

मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजनांचा खर्च 31 मार्चपर्यंत 100 टक्के करावा. ज्या विभागाची योजना आहे, त्या विभागाने कार्यान्वयीन यंत्रणा या विभागाशी समन्वय ठेवून अनुदान खर्च करावे, शासकीय विकासाचा निधी कोणत्याही परिस्थितीत अपवादात्मक कारण…

कणकवली शहरातील काशीराम कोरगावकर यांचे निधन

तृप्ती डिजिटल वर्क्सच्या तृप्ती आणि रुपाली कोरगावकर यांना पितृशोक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील नाथ पै नगर येथील रहिवासी व स्क्रीन पेंटिंग व जुन्या पिढीतील फोटोग्राफर काशीराम उर्फ अरुण गोविंद कोरगावकर (७८) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मूळ…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सुरू असलेले शासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे कसे करता येईल व जिल्हा परिषद परिसर सुशोभीकरणातून जिल्हा परिषद संकुलाचा कायापालट करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार – रवींद्र खेबूडकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सुरू असलेले शासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे कसे करता येईल व जिल्हा परिषद परिसर सुशोभीकरणातून जिल्हा परिषद संकुलाचा कायापालट करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी प्रत्येक खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे…

नरडवे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेजचे होणार वाटप; पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले निर्देश प्रकल्पग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन अनुदान ही मिळणार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानभवनातील दालनात बैठक यशस्वी २००२ सालापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पाला मिळणार चालना मुंबई (प्रतिनिधी) : नरडवे धरणग्रस्तांचे जाहीर केलेले आणि दोन वर्षांपासून रखडलेले…

निबंध स्पर्धेत खुल्या गटातून संजय बांबुळकर, कवितेत अनुजा कदम, वक्तृत्वात हेमंत पाटकर, हस्ताक्षर मध्ये मंदार चोरगे प्रथम

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हास्तर विविध स्पर्धांचा निकाल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरु…

सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच मुंबई वाहतूक सुरु होणार

अलायन्स एअर सेवेबाबत खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू , तसेच राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घेतली भेट सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा -सुविधांकडे वेधले लक्ष नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच…

error: Content is protected !!