Category मुंबई

मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची हजेरी

मुंबई (प्रतिनिधी) : राज ठाकरे यांनी आज गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी रंगशारदा, बांद्रा (प.) येथे बैठक बोलावली होती. या वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी उपस्थित होते या उपस्थित पदाधिकारी…

ग्रँड रोड स्टेशन परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मधली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. रुबूनिसा मंजिल असं इमारतीचं नाव आहे. या दुर्घटनेनंतर काही जण आतमध्ये अडकले होते. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून…

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा खोळंबा

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील चर्चेगट, सीएसएमटी, भायखाळा, सायन, माटुंगा, चेंबूर, कुर्ला, दादर या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरातही जोरदार पाऊस…

मालवण तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीवर पर्यटकाचे जीव वाचविणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार मिळावा

आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सभागृहामध्ये केली मागणी मुंबई (प्रतिनिधी) : मालवण तालुक्याच्या समुद्र किनारपट्टीवर दिनांक ११ मे २०२४ रोजी पर्यटनासाठी आलेला एक व्यक्ती समुद्रात दहा-बारा फूट खोल पाण्यात बुडत असल्याचे किनारपट्टीवरून निदर्शनास आले. यावेळी…

रयत संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन !

मुंबई (प्रतिनिधी) : पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विनामुलाखत निवड यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उमेदवारांनी विषय व संवर्गानुसार पसंतीक्रमाने शाळेची निवड केली आहे. यात रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा निवडलेले…

आमदार नितेश राणे यांच्या लक्षवेधीवर तातडीने कार्यवाही सुरू

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ८ जुलै रोजी जल जीवन मिशन ची घेणार आढावा बैठक जल जीवन चा प्रत्येक कामाचा आढावा घ्यावा, अशी आमदार राणे यांनी केली होती सभागृहात मागणी मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार नितेश राणे यांच्या विधान सभेतील…

अनधिकृत होल्डिंग लावणारे उबाठाच्या नाईट लाईफ गॅंग चे पार्टनर

आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका मुंबई (प्रतिनिधी) : अनधिकृत होल्डिंग लावणारे मातोश्री ला किती हप्ता देतात. त्या हिशोबाची यादी देण्याची वेळ आमच्यावर आणू नका. होल्डिंग वाल्यांचे अर्धे मालक हे यांचे नाईट लाईफ चे पार्टनर आहेत. संध्याकाळी सात वाजल्यानंतर हेच…

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी विधानसभेत केलेले निवेदन

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भांत निवेदन करु इच्छितो…

माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत

अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढल्याची अजित पवार यांची घोषणा योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करुन अन्य चार ओळख-प्रमाणपत्रांचे पर्याय जाहीर मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी…

निरंजन डावखरे यांची विजयाची ‘हॅट्रिक’

ब्यूरो न्यूज (मुंबई) : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी 2 फेरीतच 58 हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कोकण पदवीधर मतदार…

error: Content is protected !!