आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पदर महिला प्रतिष्ठानतर्फे दोन दिवस जागतिक महिला दिनाचा जल्लोष

कणकवली (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पदर महिला प्रतिष्ठानतर्फे यंदाही जागतिक महिला दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी 7 आणि 8 मार्च या दोन दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला दिनाचा उत्साह साजरा केला जाणार आहे.…

ज्येष्ठ नागरीकांंसाठी पाेलिस अधिक्षक कार्यालय, पाेलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र नागरीक कक्ष

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय यांसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या मदत कक्षासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आचारसंहिता लागू केली…

काजू पिक आणि आंबा कॅनिंगला हमीभाव द्या

जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विधिमंडळाच्या १ मार्चपासून सुरू असलेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद करावी. शेती अवजारे, औषधे यावर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करावा.काजू पिकांला आणि आंबा कॅनिंगला हमीभाव मिळावा. आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा काँग्रेसच्या…

मालवण तालुक्यात शिवसेनेला मोठे बळकटीकरण

आडवली गावातील उबाठा पक्षाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा भव्य पक्षप्रवेश ! मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आडवली मालडी येथील उबाठा पक्षाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना…

तर अबू आझमीची औरंग्याच्या कबरीच्या बाजूलाच कबर खोदू

मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा घेतला समाचार “अबू आझमी सारख्या माणसाला औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे” मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या…

शेती व शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करा

भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वन्य प्राणी वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित राहतील अशी उपाययोजना करावी. शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेती क्षेत्रात कोणताही वन्यप्राणी आल्यास त्याचा बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्यांना देण्यात यावा. शेतकऱ्यांची शेती व शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याबाबत…

ख्रिश्चन विकास मंडळाच्या समाज भूषण पुरस्कारांचे मुंबईत वितरण !

मसूरे (प्रतिनिधी) : सिंधदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ, मुंबई पुरस्कृत जॉन पिंटो स्मृती समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा आणि नवकिरण मेळावा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संपन्न झाला.सदर पुरस्कार 2023 साठी माणगाव गावचे सुपुत्र पर्यावरण संवर्धन साठी विशेष काम करणारे…

मारहाण प्रकरणी फोंडाघाट येथील चौघांना जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गडगेसकलवाडी येथील राजेश अशोक कदम याला चिव्याच्या दांड्यानें गंभीर मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील रोहित संतोष पारकर, सागर प्रकाश वाळवे, सचिन श्रीकांत सुतार, ओंकार प्रकाश पवार यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी प्रत्येकी ५० हजार…

झी नाट्य गौरव पुरस्कारावर सिंधुदुर्गची मोहोर!

सुनील हरिश्चंद्र उत्कृष्ठ दिग्दर्शक तर निहारिका राजदत्त उत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराची मानकरी मसुरे (प्रतिनिधी) : नाट्यसृष्ठिमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या झी गौरव पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. “उर्मिलायन ” या व्यावसाईक रंगभूमीवरील गाजत असलेल्या नाटकासाठी ज्यूरी अवार्ड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील कुसबे…

चित्रा आडारकर राज्यस्तरीय महसूल स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या मानकरी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्‍य स्‍तरीय महसूूल क्रीडा स्‍पर्धेत सुचित्रा आडारकर या तीन किलोमीटर चालणे या स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. नांदेड येथे पार पडलेल्‍या राज्‍यस्‍तरीय क्रीडा स्‍पर्धेतआडारकर यांनी सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग कोकण विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत त्यांनी…

error: Content is protected !!