युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोकेंच्या इशाऱ्यानंतर लागलीच पी एम जी एस वाय च्या कामातील दुरुस्तीला सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली युवासेना उबाठा चे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लागलीच दारिस्ते गावातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यामधील मोरी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दारिस्ते गावात सुरू असलेल्या पी एम जी एस वाय च्या रस्ता कामात…








