गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : फिर्यादी युवराज तोडणकर व संशयित आरोपींपैकी सुजल केळुस्कर यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून तोडणकर यांच्या वडिलांना गंभीर दुखापती केल्याप्रकरणी तसेच विचारणा करण्यास गेलेल्या युवराज व अन्य दोघांनाही मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी जयेंद्र शिरपूटे, गितांजली केळुस्कर व कु.…








