आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आंबडोस ची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ पंचायतन ने साधला तीर्थस्नानाचा योग

देव देवता तरंग, पालखी सह माेरयाचा धाेंडा येथे केले समुद्रस्नान ओरोस (प्रतिनिधी) : श्री देव रवळनाथ पंचायतन आंबडोस मधील सर्व देव देवता तरंग, पालखी सहित व गावातील सर्व लोकासहित ढोल ताशांच्या गजरात सोमवारी मालवण समुद्र किनारी येथे प्रसिद्ध असलेल्या मोरयाचा…

शासन स्तरावरील प्रलंबित कामांबाबत मंत्रालयात होणार बैठका;

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध विकासकामांचा आढावा कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्ग, प्रकल्पग्रस्त तसेच कागल येथील म्हाडा अशा विविध विषयांवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंत्री…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड कणकवली(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात…

शितल वायंगणकर हिचे सीए परीक्षेत यश

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा येथील उद्योजक उदय वायंगणकर यांची कन्या कुमारी शितल वायंगणकर हिने चार्टर्ड अकाऊंटंट ( सी. ए. ) परीक्षेत पहिल्या फेरीतच यश मिळवले आहे. या परीक्षेत पहिल्या फेरीत यश मिळविणे ही कौतुकास्पद बाब आहे. कारण या…

गौतम भोगटे यांचे सीए परीक्षेत यश

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा येथील शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे बॅ. नाथ पै सेवांगण मालवण विश्वस्त दीपक भोगटे व प्रियांका भोगटे यांचा सुपुत्र गौतम भोगटे याने चाटर्ड अकाऊंटंट ( सीए ) परीक्षेत यश मिळवले. गौतमचे प्रा शिक्षण कट्टा…

भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत दिव्यांगांना ट्रायपॉड (आधारकाठी) चे वाटप

आचरा (प्रतिनिधी) : दिव्यांगांना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने येते . दिव्यांग व्यक्ती ह्या असंख्य अडचणींचा सामना करीत जगण्यासाठी संघर्ष करीत असतात. अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाच्या माध्यमातून केले आहे. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीमुळे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या…

जातीच्या पलीकडे आंबेडकर विचार मानणारा कोणताही साहित्यिक आपला मानायला हवा – प्रा. प्रवीण बांदेकर

पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कवी सफरअली इसफ यांना सम्यक संबोधी काव्य पुरस्कारही प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : लेखक आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी चुकीचे आदर्श निर्माण करू नयेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मानणारा कोणत्याही जातीतील, धर्मातील असलेला प्रत्येक…

विद्वत्ता जातीने येत नाही तर ती गुणांनी येते – खा. अरविंदजी सावंत

शंकर महादेव विद्यालय कुंभवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, गुरुकुल या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा संस्था अध्यक्ष सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत यांच्या…

कणकवली बाजारपेठेतील सुहासिनी सुर्यकांत मुंज यांचे अल्पशा आजाराने निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील जेष्ठ नागरिक आणि जुन्या हाॅटेल व्यावसायिक सुहासिनी सुर्यकांत मुंज (वय-८० वर्षे) यांचे रविवारी रात्री कणकवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार…

कोईळ गावच्या विकासासाठी कटीबद्ध – दत्ता सामंत

आचरा (प्रतिनिधी) : कोईळ येथे गणपती मंदिराच्या वर्धापन दिनाला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा कोईळ देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सामंत यांना कोईळ देवस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने कोईळ गावच्या विकासकामाचे निवेदन देण्यात आले. एक गाव एक गणपती असलेल्या…

error: Content is protected !!