चिंदर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोग, नागरिक सुविधा, जिल्हा नियोजन, ग्रामपंचायत विकास निधी मधून मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमीपूजन आज करण्यात आले. चिंदर पालकरवाडी अनंत आचरेकर घर ते महेश गोलतकर घर पायवाटेचे भूमीपूजन चंद्रशेखर…