विजयी हॅट्ट्रिक साठी अभिनंदन ! नितेश राणेंच्या विजयाचे लागले बॅनर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली विधानसभा निवडणुकीतील महायुती चे भाजपा चे उमेदवार नितेश नारायण राणे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनांचे बॅनर विधानसभा निवडणुक निकाला आधीच राणेंच्या मूळ गावी वरवडे सह कणकवली विधानसभा मतदारसंघात झळकले आहेत. दोन टर्म आमदार राहिलेले…







