Category बातम्या

1कोटी 87 लाखांच्या अवैध दारुसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त

कुडाळ एक्साईज पथकाची रेकॉर्डब्रेक कामगिरी बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारुची गोवा ते मुंबई बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने कारवाई केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुच्या तब्बल १ लाख…

खारेपाटण येथील तेजस राऊत मित्र मंडळ आयोजित – युवा सेना चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील तेजस राऊत मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण गाव मर्यादित भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा – २०२३ या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज युवा सेना जिल्हाप्रमुख व कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक तथा…

नळ योजनेला पाणी नाही हे ग्रामसभेत लोकांनी विचारले असता याला स्टंटबाजी कशी म्हणू शकता ?

माजी सरपंच बापू फाटक यांनी उपस्थित केला सवाल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायतीची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित…

दुर्दैवी घटना; झाडावरून पडल्याने इसम मृत्युमुखी

आचरा (प्रतिनिधी) : आचरा वरचीवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी पाले हसन झाडाच्या फांद्या तोडत असताना झाडावरुन पडल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणले असता कुडाळ वर्दे येथील आनंद वासुदेव वर्देकर वय वर्षे 48 यांचे दुःखद निधन झाले. याबाबतची खबर सुशांत…

नरेश आंगणे एक कोहिनूर हिरा- मधुकर आंगणे

आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत हृदय सत्कार… मसुरे (प्रतिनिधी) : नरेश आंगणे म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोहिनूर हिरा.आंगणेवाडीच्या जडण घडणीत, विकासात्मक वाटचालीत आंगणेवाडी विकास मंडळ माजी अध्यक्ष नरेश आंगणे यांचे मोठे योगदान आहे. आंगणेवाडी म्हणजे नरेश आंगणे आणि नरेश आंगणे म्हणजेच आंगणेवाडी…

भाजपच्या आंगणेवाडीतील सभेनंतर 24 तासांत पत्रकार वारीशेंची हत्या हा योगायोग समजावा काय ?

शिवसेना खा. संजय राऊत यांचा सवाल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.…

“आवाज दो ; हम एक है!” काळसे रमाईनगर ग्रामस्थांचा एल्गार,

अपघातात मयत व जखमींना न्याय मिळण्यासाठी केले रास्ता रोको आंदोलन डंपरमालक वेळेत हजर न झाल्याने घेतला आक्रमक पवित्रा चौके (प्रतिनिधी) : गुरुवारी सायंकाळी काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघात ग्रस्त…

पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणी जिल्हा पत्रकारांची काळ्या फिती लावून निदर्शने

आरोपीवर कठाेर कारवाईची प्रशासनाला निवेदन देत केली मागणी ओरोस (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा…

पाणी पुरवठा बंद ; आयनल ग्रामसभा ठरली वादळी

महिलांनी रिकामी भांडी आणत घेतली आक्रमक भुमिका कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित का…

देवगडमध्ये उभारावे सुसज्ज नाट्यगृह

आमदार नितेश राणेंकडे नगरसेविका तन्वी चांदोसकर यांची मागणी देवगड (प्रतिनिधी) : नवीन स्थानिक कलाकार निर्माण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी व नामवंत कलाकारांचे व्यावसायिक नाटयप्रयोग देवगड मध्ये होण्यासाठी देवगड जामसंडे शहरात आपल्या स्तरावर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सुसज्ज नाटयगृह उभारण्यात यावे अशी…

error: Content is protected !!