Category बातम्या

सिंधुदुर्गात ‘ग्रामीण सहकार संवाद’चे आयोजन

RBI चे संचालक सतीश मराठे यांचे प्रमुख मार्गदर्शन, २३ ऑगस्टला ओरोस येथे चर्चासत्र सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण…

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिचें अश्लील चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी शंकर उर्फ योगेश सुरेश चव्हाण (३८, रा. माणगाव-वेताळटेंब) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ…

दूध उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे :मनिष दळवी

दूध उत्पादन वाढीसाठी सर्व यंत्रणांचा समन्वय; जिल्हा बँक बैठकीत सकारात्मक चर्चा १० ते ११ जणांची समिती, १००० शेतकऱ्यांची निवड व महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दूध उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.…

तळेरे तालुका निर्मितीसाठी आता ‘आरपारची लढाई’; २९ ऑगस्टला महाएल्गार मेळावा!

३५-४० वर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; तळेरे दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे तालुका निर्मितीच्या मागणीसाठी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला आता निर्णायक वळण देण्याचा निर्धार नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीने केला…

हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांचा सुधारित भूसंपादन प्रस्ताव सोमवारी सादर करा: पालकमंत्र्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हळवल येथील कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी बदललेल्या नियमांनुसार आणि नवीन तरतुदींनुसार भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव येत्या सोमवारी सादर करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. या बैठकीला…

भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश मेस्त्री…!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा उद्योजक तथा चिंदर गावचे सुपुत्र प्रकाश दिनकर मेस्त्री यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओरोस येथील वसंत विहारमधील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित ओबीसी मोर्चाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष…

डी. वाय. पाटील ग्रुपकडून कोल्हापूर महापालिकेला १५५० पथदिवे प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला आज आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत १५५० पथदिवे प्रदान करण्यात आले. यावेळी कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. स्ट्रीट लाईट, ट्रॅफिक, पार्किंग आणि रस्त्यांसारख्या…

इन्सुली येथे उद्या रानभाजी महोत्सव पार्कला स्पर्धेचे आयोजन

वेदिका ताई विशाल परब यांच्या हस्ते होणार उद्घाटन बांदा (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी…

संशोधन क्षेत्रात मोठी भरारी; ‘मॉड्युलर बिहेव्हियरल ॲनालिसिस चेंबर’ला केंद्र सरकारची डिझाइन नोंदणी

प्राचार्य (प्रो) डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी, डॉ. वसंतराव पाटोळे आणि विद्यार्थी संशोधक मनीष धनराज गोस्वामी यांच्या संशोधनाला राष्ट्रीय मान्यता वेंगुर्ला (प्रतिनिधी) : संशोधन क्षेत्रात वेंगुर्ल्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य (प्रो) डॉ. धनराज बाबूगीर गोस्वामी,…

खारेपाटण येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी बुधवार दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रशालेच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात…

error: Content is protected !!