Category कणकवली

कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

कणकवली (प्रतिनिधी) : कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडे आयोजित व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे 5 मार्च रोजी रक्तदान शिबिर पार पाडले. कोष्टीवाडी मित्रमंडळ वरवडे गावाचा सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कामामध्ये असलेला सहभाग हा स्पृहणीय…

उद्या कलमठ ग्रामपंचायत मध्ये तहसील कार्यालय व ग्रामपंचायतच्या वतीने भूमिहीन दाखल्यांचे शिबिर

घरकूलच्या भूमिहीन लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे सरपंच संदिप मेस्त्री यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कलमठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलमठ ग्रामपंचायत सभागृहात भूमिहीन दाखल्यांसाठी खास शिबिराचे आयोजन केले आहे. कलमठ गावात ४५ घरकुल लाभार्थींना घरे मंजूर झाले असून…

नगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल

नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे.रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून आले. त्यावेळी ते उभाठा सेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत…

शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील हजारो शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षणसेवक हे पद रद्द करावे या मागणीसाठी शिक्षणसेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असून या परिषदेला महारष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर , विविध…

कणकवलीत 8 मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुतारवाडी येथील विश्वकर्मा मित्रमंडळातर्फे शनिवार 8 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता श्री देव स्वयंभू मंदिर मार्गावरील निमेवाडी येथील मैदानावर भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार, 10…

प्रतीक कोतवाल यांना भारत बिजनेस अचीवर अवॉर्ड्स 2025 प्रदान

अभिनेत्री अमृता राव, सीईओ साबे यांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील इंजिनिअर प्रतीक खंडेराव कोतवाल यांना स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया प्राईम टायकून मीडिया व टेक एलएलपी यांच्या वतीने बेस्ट कस्टमर सर्व्हिस अवॉर्ड इन मल्टी सर्व्हिसेस पुरस्कार…

आमदार वरुण सरदेसाई व शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांची वैभव नाईक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई व शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांनी रविवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार पदी निवडून आल्याबद्दल वरुण सरदेसाई यांचा व ईडीच्या कारवाईला न झुकणाऱ्या सुरज…

गोवा राज्याचे सभापती रमेश तवडकर यांचे ओसरगाव मध्ये बबली राणेंकडून स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा राज्याचे सभापती रमेश तवडकर यांचे ओसरगाव मध्ये सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी स्वागत केले.पुष्पगुच्छ व सुगरणीचा खोपा देऊन सभापती तवडकर यांचे ओसरगाव तलावनजीक स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी गोवा राज्याचे भाजपचे नेते प्रशांत देसाई ओसरगावचे…

चंद्रहास राणे यांचा भारतीय चर्मकार समाज संघटनेमार्फत सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांचा भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र संघटनेच्या वतीने शिवजयंती उत्सव वेळी विशेष गौरव करण्यात आला. संघटनेचे संस्थापक राज्यअध्यक्ष पंढरी चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन…

अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीची कारवाई ही राजकीय प्रेरीत

राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्ष कार्यकर्त्यांच्या भक्कमपणे पाठीशी – अमित सामंत हद्दपरिविरोधात न्यायालयात दाद मागणार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून प्रेरीत असून सत्ताधारी पक्षाकडून विरोधी…

error: Content is protected !!