Category कणकवली

अस्लम खतीब यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अस्लम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी रत्नाप्रभा वळंजूसह दोघे निर्दोष

कणकवली (प्रतिनिधी) : वारगांव येथील एसटी बस स्टॉपवर प्रवाशांनी हात दाखवूनही बस अर्धा कि.मी. पुढे नेऊन थांबविल्याबाबत बस चालकाला शिवीगाळ करून फोनद्वारे तळेरे स्थानकावर कार्यकर्त्यांना जमण्यास सांगितले. तसेच तळेरे येथे कार्यकर्त्याद्वारे चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून…

कलमठ-बिडयेवाडी येथे रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी केलं रक्तदान

रक्तदान हेच श्रेष्ठदानचा मंडळाने दिला संदेश ; गणेश जयंती निमित्त सामजिक बांधिलकीतून आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ-बिडयेवाडी ओम साई देवस्थान कमिटी यांच्यावतीने माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यानी रक्तदान…

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 31 वा नाट्यमहोत्सव जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली गेली 46 वर्ष सांस्कृतिक चळवळ राबवित आहे. कणकवली आणि परिसरातील नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी असून या माध्यमातून समाज भान देण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. संस्थेच्या प्रतिवर्षी होणाऱ्या कायमस्वरूपी उपक्रमांमधील नाट्य उत्सव…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी,शिरवल महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी साजरे केले विविध ‘डेज’

कणकवली (प्रतिनिधी) : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात विविध कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात साजरे केले जातात.त्याचप्रमाणे यावर्षीही महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध डेजचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लूटला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः…

उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आत्मसात करा

कॉयर बोर्ड च्या सेमिनार कार्यक्रमात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन कॉयर उत्पादनातून १८ हजार कोटीची उलाढाल,त्या व्यवसायाचे तुम्ही भाग बना अगरबत्ती,सुगंधी तेल,बांबू लागवड अशी उत्पादने घ्या कॉयर वस्तू प्रदर्शन दालनाचे केले उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : उद्योजक बनण्याची मानसिकता…

ओमनी कार – दुचाकी अपघातानंतर एकमेकांना कटर आणि दगडाने मारहाण

परस्परविरोधी गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : नागवे रोडवरील माऊली नगर येथे दुचाकी व ओमनी अपघात झाला. यादरम्यान दुचाकी व ओमनी चालक यांच्या झालेल्या वादातून एकावर कटरने तर दुसऱ्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारीवरून कणकवली पोलीस ठाण्यात…

कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या पोचला व्हरांड्यात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी येथील माळरानावर संभाजी नगर येथे सुनील दौलतराव सावंत. यांच्या घरी रविवार दिनांक 11फेब्रुवारी रोजी मध्य रात्री 1च्या सुमारास बिबट्या वाघ कुत्र्याचा पाठलाग करीत व्हरांड्यात येऊन गेला.कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुकेश सावंत यांनी दरवाजा…

माघी गणेश जयंती निम्मित युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन आज रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाली ठीक 10:00 माध्यमिक विद्यालय कनेडी येथे संपन्न झाले याप्रसंगी संजना सावंत, माजी जि प अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, कलाशिक्षक प्रसाद राणे, मुख्याध्यापक सुमन…

श्री देव काशीकलेश्‍वर मंदिरावर नयनरम्य विद्युत रोषणाई

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठचे ग्रामदैवत श्री देव काशीकलेश्‍वर मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याच्या प्रथम वर्धापन दिनामिमित्त मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत आहे. ही विद्युत रोषणाई अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडिवर शेअर देखील केले आहेत. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात…

error: Content is protected !!