उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अस्लम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.










