सातरल चे माजी पोलीस पाटील लक्ष्मण राणे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सातरल गावचे जेष्ठ नागरिक व माजी पोलिस पाटील लक्ष्मण सदाशिव राणे (फौजदार) यांचे मंगळवार दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी 11.30 वाजता वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. गावातील जाणते फौजदार म्हणून त्यांची विशेष ओळख…








