Category कणकवली

आता तरी “मन से” आरोप करण्याची सवय उपरकरांनी सोडून द्यावी, पुराव्याशिवाय फक्त राजकीय हेतूने कर्तव्यनिष्ठ पालकमंत्र्यांवर आरोप करणे योग्य नव्हे ! – प्रभाकर सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर माजी आमदार परशुराम उपरकर सातत्याने प्रसार माध्यमांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत.आतातर या कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बांधकाम मंत्र्यांची भागीदारी असल्याचा आणि बांधकाम…

परशुराम उपरकर यांची ब्लॅकमेलिंग मध्ये पीएचडी

स्वतःचे हिशोब चुकते करून पैसे उकळण्यासाठी शिवपुतळा दुर्घटनेचे उपरकरांकडून घाणेरडे राजकारण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर नाहक आरोप केल्यास सहन करणार नाही भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा परशुराम उपरकर यांच्यावर हल्लाबोल कणकवली (प्रतिनिधी) : ब्लॅकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे आणि…

असलदे येथील नापत्ता धाकु मयेकर यांचा मृतदेह आढळला

देवगड पोलीसांना कुटुंबियांच्या मदतीने ओळख पटवण्यात आले यश ; नाद कणकेवाडी नदीपात्रात २ महिन्यानंतर आढळला मृतदेह कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे दिवानसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर (वय ७८ वर्षे) हे १७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शेतीच्या…

खा. नारायण राणे यांनी सपत्नीक घेतले वरवडे येथील मूळ गावच्या घरातील गणपती बाप्पाचे दर्शन !

कणकवली (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार ना. नारायण राणे यांनी आपल्या कणकवली तालुक्यातील वरवडे वरवडे येथील मूळ घरातील गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. कणकवली तालुक्यातील वरवडे गावात खासदार नारायण राणे यांचे मूळ घर आहे. यावेळी राणे दांपत्याने…

विवाहितेचा विनयभंग करून खंडणी उकळल्या प्रकरणी आरोपीला जामीन

ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील विवाहिता आंघोळ करीत असताना गुपचूपपणे तिचा व्हीडिओ काढत तो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल २ लाख ७० हजार रुपये उकळल्याप्रकरणी विनयभंग व खंडणीचा गुन्ह्यात अटकेत असलेल्या रवींद्र नामदेव…

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची वचनपूर्ती

शिवडाव तांबटवाडी येथील गणपती विसर्जनासाठी गणेश घाट ची ग्रामस्थांची मागणी केली पूर्ण जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते झाले गणेश घाटाचे लोकार्पण कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील गाव शिवडाव तांबटवाडी येथील ग्रामस्थांनी माजी उपसरपंच सतीश पाताडे यांच्या माध्यमातुन गणपती विसर्जनासाठी गणेश…

आरक्षण रद्द करणार म्हणणाऱ्या राहुल गांधी,आणि काँग्रेसचा खरा चेहरा जनते समोर आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी असे पर्यंत देशातील आरक्षणाला कोणीच हात लावू शकणार नाही भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी घेतला काँग्रेस आणि गांधी यांचा समाचार कणकवली (प्रतिनिधी) : राहुल गांधी आणि काँग्रेस यांचा आरक्षण विषयी खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. त्यांनी…

हळवल परबवाडी येथील दशरथ परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : हळवल परबवाडी येथील दशरथ बाळकृष्ण परब ( वय ३३ ) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी काल १२ सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. दशरथ यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आणि प्रामाणिक होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, काका, काकी,…

राणेंच्या अधिश बंगल्यावर संदेश सावंत, समीर नलावडे यांनी घेतले गणेशदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यावर विराजमान श्रीगणेशाचे दर्शन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतले. आमदार नितेश राणे यांनी संदेश सावंत…

नांदगावच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांना नियुक्ती प्रदान

नांदगाव येथे पहिल्यांदाच महिला पोलीस पाटील कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव पोलीस पाटील पदी नांदगाव येथील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली होती. आज गणेश चतुर्थी दिवशीच उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या कडून प्राप्त…

error: Content is protected !!