Category कणकवली

कवी सफरअली इसफ यांच्या ” अल्लाह ईश्वर” काव्यसंग्रहाला प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार जाहीर

ऑगस्ट महिन्यात कणकवलीत होणार पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी) : प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे केली चार वर्ष मराठीतील उत्तम साहित्य लेखन पुस्तकांची निर्मिती केली जात आहे. आता या पार्श्वभूमीवर नव्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी प्रभा प्रकाशनातर्फे प्रभावती बाळकृष्ण कांडर यांच्या स्मरणार्थ प्रभा…

“त्या” घटनेनंतर विकासकांना मुख्याधिकाऱ्यांच्या नोटिसा

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात श्रीधर नाईक चौक या ठिकाणी असलेल्या ७ मजली इमारतीवरील लोखंडी छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्यानंतर कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी उर्वरित छपरामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी…

कलमठ मध्ये दोन बंद घरांमध्ये चोरी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरालगतच्या कलमठ मुस्लिमवाडी येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली. यात एका घरातील कपाट फोडून ३० हजार रुपयांची रोकड तसेच एक सोन्याची अंगठी चोरट्यांनी पळविली. चोरी करताना चोरट्यानी कौले काढून घरात प्रवेश केला. या घटनेबाबत रज्जाक शेख यांनी…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांची टी सी एस (TCS) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मधील काँम्प्युटर विभागातील १ व मेकॅट्रॉनिक्स विभागातील १ अशा एकुण २ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( TCS ) या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. काँम्प्युटर शाखेमधुन शुभम कुबडे आणि…

शहरातील इमारत बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा – कन्हैया पारकर

इमारतीवरील बांधलेले लोखंडी छप्पर सुरक्षित , नियमानुसार आहेत काय ? कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात आज सकाळच्या सुमारास श्रीधर नाईक चौक येथे एका इमारतीवरील लोखंडी छप्पर उडून मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे सुदैवाने कुणाला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. कणकवली…

बाल गोपाळांचा नांदगावा तिठा येथे भरला गावठी बाजार

गावठी बाजाराला उस्फुर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माध्यमिक प्रशालेच्या वतीने सोमवार दि २२ जुलै २०२४ ते रविवार दि.२८ जुलै २०२४ पर्यंत “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०”च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त “केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित” “शिक्षण सप्ताह”…

राज्याचे मत्स्य विकास धोरण ठरविताना पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्य द्या

आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या बैठकीत मांडली आग्रही मागणी मंत्री सुधीर मुनगंटीवार,मत्स्योद्योग विकास धोरण समितीचे आध्यक्ष राम नाईक यांच्या उपस्थितीत झाली बैठक कोकणातील आमदार व निमंत्रित सदस्य होते उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) : पारंपरिक मच्छिमार हा गरीब…

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ! या त्यांच्या या घोषवाक्यावर त्यांनी…

स्थानिक डीएड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग च्या आंदोलनास माजी जि. प. अध्यक्ष श्री. संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जाहीर पाठिंबा

शासकीय भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना किमान 80% प्राधान्य द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे निवेदन देत केली मागणी     कणकवली (प्रतिनिधी) : गेले 8 दिवस स्थानिकांना शिक्षक भरतीमध्ये न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील डीएड बेरोजगार उमेदवार आंदोलन करत आहेत. सिंधुदुर्ग…

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्याना अर्थ सहाय्य वितरणाबाबत आवाहन

कणकवली (प्रतिनिधी):संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्याना अर्थ सहाय्याचे वितरण लाभार्थ्यांना यापुढे डी.बी. टी. पद्धतीने होणार आहे. म्हणजेच सदर योजनेचे लाभ थेट लाभ हस्तातरण प्रक्रिया द्वारे करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्यांची माहिती…

error: Content is protected !!