विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा ९८ टक्के निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल कणकवली महाविद्यालायचा डी. फार्मसी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल २९ जुन रोजी जाहीर झाला. युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथील विद्यार्थ्यानी उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाचा…








