Category कणकवली

नारायण राणेंना कणकवली शहरातून रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देणार – समीर नलावडे

कणकवलीत राणेंच्या प्रचाराला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कणकवली शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, नारायण राणे यांना कणकवली शहरातून लीड देणार असल्याची माहिती माजी…

माझा शब्द ; डी एड बेरोजगारांना न्याय मिळवून देणार – केंद्रीयमंत्री नारायण राणे

कणकवली (प्रतिनिधी) : एनआरएचएम कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम आम्ही केले. त्याच पद्धतीने सिंधुदुर्गातील डी. एड. बेरोजगारांच्या प्रश्नांची आपणाला पुर्ण कल्पना आहे. आपणाला न्याय देण्याचे काम निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले. यावेळी डी. एङ बेरोजगार…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक गावोगावी घेतात भेटी

कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात झंझावाती दौरा केला. नांदगाव, तळेरे,खारेपाटण, येथे गावोगावी भेट दिल्या आणि बैठका घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजू पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष…

तळेरे युवासेना शहरप्रमुख पदी आदित्य महाडिक यांची नियुक्ती

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्ती पत्र कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवासेना…

राणे यांनी 35 वर्षात लोकांचे संसार उध्वस्त केले – विनायक राऊत

राणेंचा दहशतवाद कायमचा गाडण्यासाठी सज्ज व्हा कणकवली (प्रतिनिधी) : 35 वर्षे राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्रिपदे उपभोगून नारायण राणे यांनी या जिल्ह्यासाठी काय केले..? असा सवाल महायुती चे उमेदवार विनायक राऊत यांनी केला.जिल्ह्यासाठी मंजुर असलेली कॅथ लॅब केवळ आपल्या हॉस्पिटल…

संपलेल्या पक्षाच्या सभेला यायचे आव्हान आम्ही मानत नाही

भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचे सुशांत नाईक यांना प्रतिउत्तर कणकवली (प्रतिनिधी) : वैफल्यग्रस्त होऊन आमदार वैभव नाईक यांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांचे बंधू सुशांत नाईक आता वायफळ बडबड करू लागले आहेत. शिल्लक सेनेच्या सभेला भाजपा कार्यकर्त्यांना जाण्याची गरज…

सिंधुदुर्गातील मनसे पदाधिकाऱ्याने भाजपला नाकारले

मनसेचे कसाल विभाग प्रमुख प्रमोद परब यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : मनसेचे कसाल विभागप्रमुख प्रमोद परब यांनी गुरुवारी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

गोपुरीत राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबीर ; अद्वैत फाऊंडेशन चे आयोजन

11 मे ते 15 मे दरम्यान निवासी शिबीर कणकवली (प्रतिनिधी) : अद्वैत फाऊंडेशन कणकवली च्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथे 11 मे ते 15 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात…

पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र जाहीर

पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल केला गौरव पांडुरंग वालावलकर कणकवली तालुक्यातील साकेडी चे सुपुत्र कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल मुंबई शहरामध्ये नियुक्ती असलेले पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दिगंबर वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान…

हिम्मत असल्यास राणेंनी कणकवलीत ल्या ठाकरेंच्या सभास्थळी येऊन दाखवावे

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आव्हान कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवार 3 मे रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण…

error: Content is protected !!