राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १० दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराचे कणकवली येथे आयोजन करण्यात येणार आहे. रंगभूमीचे जतन व संवर्धन करून नवीन कलाकार तयार व्हावेत या हेतून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून विकास खारगे,…








