कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली तालुका व्यापारी संघ आयोजित महिलांना रोजगार संधी विषयक महाराष्ट्र सरकारच्या विविध स्कीम संदर्भात जाहीर मार्गदर्शन रविवार 9 मार्च रोजी प्रमुख मार्गदर्शक विलास देऊलकर (व्यवसाय मार्गदर्शन, कुडाळ) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत HPCL हॉल कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित केले आहे . तरी सर्व महिला भगिनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी केले आहे आहे.












