Category कणकवली

भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने मालवणात उद्या धम्म परिषदेचे आयोजन…

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिन अमृतमहोत्सवी वर्ष २०२४ निमित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने १० मार्च रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म…

मंत्री छगन भुजबळ यांची कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्गच्या भव्य इमारतीचे लोकार्पण सोहळा अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गुरुवारी पार पडला. या सोहळ्यात देखणी इमारत बांधण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतल्याबद्दल बाकणकवली कार्यकारी अभियंता…

गावविकासासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे – खासदार विनायक राऊत

वाघेरीत गावडेवाडी सोनारवाडी रस्त्याचे खासदार राऊत यांच्या हस्ते झाले भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : कोणत्याही गावच्या विकासासाठी तेथील ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे असते. वाघेरी गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी येथील ग्रामस्थ, शिवसैनिक यांचा पाठपुरावा महत्वाचा असतो. निवडणूक तेव्हाच जिंकता येते जेव्हा तुम्ही मतदारांना…

मुंबईस्थित कणकवली विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिकांचा 13 मार्च रोजी शिवसेना भवन येथे मेळावा

लोकसभेला विनायक राऊत यांचा अडीच लाख मतांनी विजय – संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मुंबईस्थित ठाकरे गट पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा शिवसेना भवन मुंबई येथे 13 मार्च रोजी 5 वाजता आयोजित करण्यात…

विनायक राऊत यांच्या विजयात युवासेनेचा सिंहाचा वाटा असेल – सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मुंबईस्थित शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा मेळावा 13 मार्च शिवसेना भवन मुंबई येथे रोजी खासदार विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. खासदार विनायक राऊत यांनी केलेली विकासकामे जनतेच्या मनात आहे त्यामुळे जनताच…

कणकवलीगणपती साना – जानवली नदिपूलाचे उद्या केंद्रीयमंत्री राणेंच्या हस्ते भूमिपूजन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत सर्वागीण विकास झाला आहे. कणकवली शहराची विकासात्मक ओळख निर्माण झाली आहे. कणकवली आणि…

भिरवंडे गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार – आमदार नितेश राणे

कनेडी (प्रतिनिधी) : भिरवंडे गावाचे आणि राणे कुटुंबीय यांचे नाते हे कायमचे आहे त्यामुळे या गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आम नितेश राणे यांनी भिरवंडे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली यावेळी बोलताना आम…

कणकवली, देवगड जामसंडे, वाभवे-वैभववाडी नगर पंचायतींना दहा कोटी चा विकासनिधी

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळाला निधी कणकवली क्रीडा संकुल निर्मितीला मिळाली चालना कणकवली (प्रतिनिधी) : देवगड-जामसंडे नगरपंचायत साठी चार कोटी रुपये. वाभवे-वैभववाडी नगरपंचायत साठी दोन कोटी तर कणकवली नगरपंचायत साठी चार कोटी असे दहा कोटी रुपयांचा निधी…

वैविध्यपूर्ण बोलीभाषांमुळे मराठी भाषेची समृद्धी वाढली – कवयित्री सरिता पवार

बिडवाडी हायस्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा कणकवली (प्रतिनिधी) : वैविध्यपूर्ण बोलीभाषांमुळे मराठी भाषेची समृद्धी वाढली आहे. अभिजात मराठी भाषा, प्रमाण भाषा यासोबतच बोलीभाषांचेही महत्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी केले.बिडवाडी हायस्कुल च्या वतीने आयोजित मराठी…

आदित्य व रश्मी ठाकरे यांनी आपले मोबाईल टॉवर लोकेशन व फोन सिडीआर जाहीर करावे;आम.नितेश राणे

मंत्री दिपक केसरकर जे बोलत आहेत ते खोट करून दाखवा,दिले आव्हान आदित्यला वाचविण्यासाठी राणे साहेबांना दोन वेळा फोन केला तर मोदीं साहेबांजवळ गेले असतीलच..! दिशा सालीयन प्रकरणात सबळ पुरावे सापडल्याने ठाकरे कुटुंब अडचणीत कणकवली (प्रतिनिधी) : दिशा सालीयन प्रकरणात सबळ…

error: Content is protected !!