Category मालवण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख पदी भाग्यश्री लाकडे मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत, युवासेना मालवण शहरप्रमुख…

पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला आंगणेवाडी यात्रा नियोजन आढावा

मालवण (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. शासन, प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी त्यांच्या वतीने जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे या यात्रा पूर्व नियोजनाचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी…

आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि.२१ फेब्रु. २०२५ रोजी उद्घाटन 

 मालवण (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि.२१फेब्रु. २०२५ रोजी सायंकाळी…

घरेलू महिला कामगार स्मार्ट कार्डचे वाटप

मालवण (प्रतिनिधी) : वायरी भूतनाथ उपसरपंच प्राची मांणगावकर यांनी महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा कामगार मंडळ यांच्याकडे वायरी भुथनाथ गावातील घरेलू महिला कामगार यांची कामगार मंडळ सिंधुदुर्ग यांच्याकडे नोंदणी करत त्यांना स्मार्ट कार्डचे वाटप केले. यावेळी देवानंद…

सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कट्टा येथील गौतम भोगटे व शीतल वायंगणकर यांचे मा. आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा येथील गौतम दीपक भोगटे व शीतल उदय वायंगणकर हे दोन्ही विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटंट ( सी. ए. ) परीक्षेत उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे. आपल्या यशातून कट्टा गावाच्या नावलौकिकात या विद्यार्थ्यांनी भर टाकली…

कोळंब पुलानजीक वाळूने भरलेला डंपर पलटी

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब येथील पुलानजीकच्या रस्त्यावर वाळूने भरलेल्या डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने चालक बचावला आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी डंपर…

किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी बोट वाहतूकीवर बंदर विभागाचा ‘वॉच’ वाढला

बोटीच्या क्षमतेनुसार प्रवासी व लाईफ जॅकेटची बंदर निरीक्षक आर. जे. पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांच्याकडून तपासणी मालवण (प्रतिनिधी) : मुंबई गेट वे ऑफ इंडियाजवळ बोट दुर्घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे.…

खीलाडुवृतीने खेळ करा ! – माजी सभापती उदय परब

मालवण (प्रतिनिधी) : मालवण प्रभागस्तरिय स्पर्धेत मुलांनी खिलाडूवूत्तीने खेळ करून नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन माजी पं.स.सभापती उदय परब यांनी येथे केले. मालवण प्रभागस्तरीय बाल,कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ रेकोबा हायस्कूल वायरी मालवण येथे झाला.उदघाट्न सोहळ्यास पंचायत समिती…

लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली- वैभव नाईक

पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद मालवण (प्रतिनिधी) : माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. जनतेवर अन्याय झाल्यास आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.लोकांच्या न्याय,…

व्हेंटिलेटरवर’ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा 

आरोग्य सेवेतील मोठा बॅकलॉग भरून काढातांना जिल्हा रुग्णालयाला उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील  आमदार निलेश राणे यांची तत्परता जिल्हावासियांसाठी ठरणार दिलासादायक  मालवण (प्रतिनिधी) : रिक्त पदे, इमारतीची दुरावस्था, निधीची कमतरता अश्या समस्यांच्या गर्तेत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्षे खडतर प्रवास…

error: Content is protected !!