Category कुडाळ

नेरूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल नेरूर आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीमध्ये संत रखुमाई, संत गोरा कुंभार, संत तुकाराम, विठ्ठल रखुमाई, वारकरी इत्यादी भूमिका विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये साकारल्या. शाळेसमोर…

जिल्हा ह्युमन राईटच्या वतीने नूतन कुडाळ पोलीस निरीक्षक यांची सदिच्छा भेट

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्रीमती वृणाल मुल्ला यांचं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद…

नवनियुक्त कुडाळ पोलीस निरीक्षकांचे मनसे कडून स्वागत

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ पोलिस स्टेशन मध्ये आज नव्याने पोलिस निरीक्षक पदी रुजू झालेल्या वृणाल मुल्ला यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून करण्यात आले. तसेच सामाजिक व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. कुडाळ तालुक्या विषयी विविध चर्चा…

निराधार योजनेच्या उत्पन्न दाखल्याची अट पाच वर्षांची केली हे योग्यच पण वार्षिक २० हजार रूपयांची उत्पन्नाची जाचक अट शिथिल करून ४० हजार रुपये करावी” – भास्कर परब

कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एक वर्षाच्या दाखल्याची अट शिथिल करून पाच वर्षांनी एकदा द्यावा असा निर्णय जाहीर केला, पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अशा अनेक जाचक अटी आहेत त्यामध्ये शिथिलता…

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी ” वृणाल मुल्ला ” यांनी स्वीकारला पदभार

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी वृणाल मुल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे. तर बदली झालेले पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांनी मुंबई येथील पदभार स्वीकारला आहे. कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांची…

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला गंभीर

वेताळ बांबर्डे येथे महामार्गावर रात्री घडला अपघात कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ महामार्गावर वेताळ बांबर्डे तेलीवाडी येथे काल, शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, सदर महिला…

सरकारी यंत्रणा बांग्लादेशी नागरिकांना पोसण्याचे काम करत आहे का? -आ. वैभव नाईक

पी.एम.किसानच्या बांग्लादेशी लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यावा पी.एम.किसानचा बांग्लादेशी नागरिकांना लाभ देणाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास शिवसेना आंदोलन छेडणार कुडाळ प्रांताधिकारी यांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत दिला इशारा कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो…

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या कुडाळ महिला बाल रुग्णालयात दर्जेदार सुविधा

जिल्ह्यातील पहिले मॉड्युलर प्रसूती गृह रुग्ण सेवेत दाखल आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी; महिला रुग्णांनी व्यक्त केले समाधान कुडाळ ( अमोल गोसावी ) : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून कुडाळ येथील…

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचा वर्धापन दिन सोहळा रविवारी

कुडाळ ( अमोल गोसावी ) : मुंबई विद्यापीठ संलग्न क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचा ३८ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, २५ जून २०२३ रोजी पार पडणार आहे. याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य व्ही. बी. झोडगे…

शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

लोकवर्गणीतून गावातील रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण कुडाळ ( अमोल गोसावी ) : शिवसेना कवठी शाखा व कवठी ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतुन गावातील गरजू रुग्णांना आवश्यक वस्तू खरेदी करून त्याचे लोकार्पण कुडाळ मालवणचे आमदार वैभव…

error: Content is protected !!