Category कुडाळ

संत रविदास भवन इमारतीचा १६ मार्च रोजी उद्घाटन सोहळा

माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या हस्ते होणार उद्घाटन संत रविदास समाज भूषण व अन्य पुरस्कारांचे होणार वितरण ओरोस (प्रतिनिधी) : चर्मकार समाजाचे आराध्यदैवत संत रविदास यांच्या नावाने वाडी हुमरमळा येथे बांधण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित…

कै. आबा मुंज यांच्या कार्याचा वसा सुरु ठेवला हिच खरी त्यांना श्रद्धांजली – वैभव नाईक

कै. आबा मुंज यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त घावनळे येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी वैभव नाईक यांच्या हस्ते डबलबारी सामन्याचा झाला शुभारंभ कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेस घावनळे, घावनळे विकास मंडळ, घावनळे कै. आबा मुंज, कै. गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप…

” शासनाच्या उमेद अभियानामुळे खेडेगावातील महिलांचे जीवनमान बदलून गेले आहे.” – आकांक्षा किनळोसकर

कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानामुळे महिलांच आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण झालेले दिसून येत आहे. बचतगट, ग्रामसंघ, प्रभागसंघ यांच्या माध्यमातून महिला एकत्रीत येऊन बचत करून व्यवसाय करून स्वतःचा आर्थिक स्तर उंचावत आहेत. सध्या बऱ्याच फायनान्स कंपन्या गावातील महिलांना जास्त व्याजाने…

कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठान चे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) त्यांच्या संयुक्त विद्यामाने. हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने प्रकाश झोतातील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धा २०२५ चे आयोजीत केल्या असुन मंगळवार दि.२५…

शिवसेनेची सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा आहे – आमदार निलेश राणे

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ (प्रतिनिधी) : आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात…

भरणी येथे स्वरचिंतामणी स्मारक अनावरण कार्यक्रमास मा. आ. वैभव नाईक, सतीश सावंत,बंडू ठाकूर यांनी दिली भेट

कुडाळ (प्रतिनिधी) : भजनमहर्षी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांच्या ११ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सर्व शिष्यवर्ग, भजन रसिक, चाहता वर्ग यांच्या सहकार्यातून स्वरचिंतामणी स्मारकाची उभारणी भरणी येथे बुवांच्या निवासस्थानी करण्यात आली आहे. आज या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला…

जिल्ह्यात होणार जादूटोणा विरोधी कायदाची कार्यशाळा

कुडाळ (प्रतिनिधी) : जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती PIMC आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत एकदिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा रविवार दि . १९ रोजी कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे अध्यक्ष ॲड. राजीव…

विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरले पाहिजे – वैभव नाईक

सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जगाच्या पाठीवर आपली छाप उमटवली आहे. सह्याद्री माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या विद्यालयातून ज्ञानार्जनाचे कार्य उत्तम…

नेरूर येथील श्री.कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मा.आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर येथील श्री.कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुल व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी संस्था…

कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठीशी राहणार- वैभव नाईक

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा.आ.वैभव नाईक यांच्याकडून संवाद कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेंडोली, नेरूर,पिंगुळी या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे…

error: Content is protected !!