Category कोकण

एसपीके कॉलेजमध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब

राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागासाठी 32 कॉम्प्युटर्सनी सुसज्ज लॅबचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा…

वनवृत्तस्तरीय स्पर्धेतील यशस्वी कर्मचाऱ्यांचा उपवनसंरक्षकांच्या हस्ते सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : वन अकादमी कुंडल येथे २१ व २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या कोल्हापूर वनवृत्तस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये सावंतवाडी वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कैतुकास्पद कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारामध्ये १४ सुवर्ण, १४ रौप्य व ७ रजत अशी एकूण ३५ पदके…

देवगड बीचवर पतंगमहोत्सव

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने देवगड बीचवर पतंग महोत्सव साजरा करण्यात आला.पतंग महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर येथील पतंगप्रेमी बाबासाहेब महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनि\ मेमन, उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, देवगड तालुका…

वडाचापाट भजनस्पर्धेत हरकुळ बुद्रुक भजन मंडळ प्रथम

मसुरे (प्रतिनिधी) : वडाचापाट येथील स्वयंभू श्री शांतादुर्गा देवी जत्रोत्सव कालावधीत आयोजित भजन स्पर्धेत श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक यांनी प्रथम क्रमांक पटकावला . द्वितीय क्रमांक स्वर साधना संगीत भजन मंडळ वर्दे, तृतीय देवश्री संगीत भजन मंडळ मसुरे,…

error: Content is protected !!